“जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही कारण त्याच्याच हिंमत त्यालाच किंमत”
-विश्वास नागरे पाटील.
क्षेत्र कोणतही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही; आणि कष्ट प्रामाणिक असेल, की यशालाही पर्याय नाही…
बोलण्या आधी विचार करा विचार करण्याआधी वाचन करा !!
“ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक, सर्वोत्तम व्याज देते.”
– बेंजामिन फ्रॅंकलिन
“”आज ज्यांचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास नाही, उद्या तेच इतरांना सांगतील तुमची आणि त्यांची चांगली ओळख आहे म्हणून…”
-जॉनी डेप