मराठी पुस्तक समीक्षा

पुस्तक समीक्षा

Reignited: Scientific Pathways to a Brighter Future

डॉ. अब्दुल कलाम डॉ. अब्दुल कलाम यांचं Reignited: Scientific Pathways to a Brighter Futureहे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांने आणि पालकांनी नक्कीच वाचाव, यातून एक उज्वल भविष्याचा मार्ग नक्कीच मिळेल यात शंका नाही. या पुस्तकाला शब्दात मांडता येण थोडंस कठीणच आहे पण प्रयत्न करतो. डॉ. अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती आणि एक महान वैज्ञानिक…

Turning Dreams Into Reality

लेखक : युवान तबीब एक स्पष्ट, अस्खलित आणि सर्वसमावेशक पुस्तक अस या पुस्तकाबद्दल बोलता येईल, हे पुस्तक काहीश्या अश्या पद्धतीने लिहिले गेले आहे की प्रत्येकजण ते सहजपणे समजू शकेल आणि पुस्तकात लिहिलेले नियम रोजच्या जीवनात लागू करु शकतील. या पुस्तकाचा संदेश सोपा आणि तंतोतंत आहे, “फक्त आपले विचार बदला आणि त्यामुळेच आपले जग बदलेल.” या…

‘विंचुर्णीचे धडे’

‘विंचुर्णीचे धडे’ हे पुस्तक फक्त गावाकडच्या गोष्टींचे पुस्तक नाही तर एका स्त्रीच्या मुक्तछंदात जगलेल्या आयुष्याची गोष्ट आहे. फलटणजवळ छोट्या गावात निर्धास्त एकटे राहताना आलेल्या गौरी देशपांडे यांच्या रोजच्या अनुभवांची ही लेखमाला आहे. विंचुर्णीच्या विंचवांचे अनुभव, मांजर कुत्रे पाळण्याची गोष्ट, पाझर तलाव, विंचूर्णीचा लहरी पाऊस आणि तितकीच लहरी मराविमची वीज यासोबत गोरख, नानी, मुकुल या माणसांच्या…

द ग्रेटनेस गाईड

लेखक : रॉबिन शर्मा एखादी आदर्श व्यक्ती बघितली किंवा त्यांच्याबद्दल वाचाल कि आपल्याला वाटतं कि एक अलौकिक, संपन्न आणि प्रभावशाली आयुष्य जगावं आणि एक आदर्श आयुष्य घडवावं.पण एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे कोणत्याही आदर्श व्यक्तिमत्वाचा पाया असलेले त्यांच्या आयुष्याची मूल्ये, आपल्याला व्यक्तीची प्रगती दिसते सुखी आयुष्य दिसत आणि वरवरचं वागणं सुद्धा उघड डोळ्यांनी पाहतो,…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Design a site like this with WordPress.com
Get started