Reignited: Scientific Pathways to a Brighter Future

डॉ. अब्दुल कलाम डॉ. अब्दुल कलाम यांचं Reignited: Scientific Pathways to a Brighter Futureहे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांने आणि पालकांनी नक्कीच वाचाव, यातून एक उज्वल भविष्याचा मार्ग नक्कीच मिळेल यात शंका नाही. या पुस्तकाला शब्दात मांडता येण थोडंस कठीणच आहे पण प्रयत्न करतो. डॉ. अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती आणि एक महान वैज्ञानिकContinue reading “Reignited: Scientific Pathways to a Brighter Future”

Turning Dreams Into Reality

लेखक : युवान तबीब एक स्पष्ट, अस्खलित आणि सर्वसमावेशक पुस्तक अस या पुस्तकाबद्दल बोलता येईल, हे पुस्तक काहीश्या अश्या पद्धतीने लिहिले गेले आहे की प्रत्येकजण ते सहजपणे समजू शकेल आणि पुस्तकात लिहिलेले नियम रोजच्या जीवनात लागू करु शकतील. या पुस्तकाचा संदेश सोपा आणि तंतोतंत आहे, “फक्त आपले विचार बदला आणि त्यामुळेच आपले जग बदलेल.” याContinue reading “Turning Dreams Into Reality”

‘विंचुर्णीचे धडे’

‘विंचुर्णीचे धडे’ हे पुस्तक फक्त गावाकडच्या गोष्टींचे पुस्तक नाही तर एका स्त्रीच्या मुक्तछंदात जगलेल्या आयुष्याची गोष्ट आहे. फलटणजवळ छोट्या गावात निर्धास्त एकटे राहताना आलेल्या गौरी देशपांडे यांच्या रोजच्या अनुभवांची ही लेखमाला आहे. विंचुर्णीच्या विंचवांचे अनुभव, मांजर कुत्रे पाळण्याची गोष्ट, पाझर तलाव, विंचूर्णीचा लहरी पाऊस आणि तितकीच लहरी मराविमची वीज यासोबत गोरख, नानी, मुकुल या माणसांच्याContinue reading “‘विंचुर्णीचे धडे’”

द ग्रेटनेस गाईड

लेखक : रॉबिन शर्मा एखादी आदर्श व्यक्ती बघितली किंवा त्यांच्याबद्दल वाचाल कि आपल्याला वाटतं कि एक अलौकिक, संपन्न आणि प्रभावशाली आयुष्य जगावं आणि एक आदर्श आयुष्य घडवावं.पण एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे कोणत्याही आदर्श व्यक्तिमत्वाचा पाया असलेले त्यांच्या आयुष्याची मूल्ये, आपल्याला व्यक्तीची प्रगती दिसते सुखी आयुष्य दिसत आणि वरवरचं वागणं सुद्धा उघड डोळ्यांनी पाहतो,Continue reading “द ग्रेटनेस गाईड”

मन मे हैं विश्वास

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याचीContinue reading “मन मे हैं विश्वास”

लमाण – श्रीराम लागू

नटसम्राट गणपतराव बेलवलकारांनसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे,विचार स्वातंत्र्याच्या चळवळी, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कुतज्ञता निधीला नेतृत्वदेणारे डॉक्टर श्रीराम लागू आपल्या ‘नाटकी जीवनाला’ खणखणीत शब्दरूप देत आहेत. -लमाण – डॉक्टर श्रीराम लागू ‘लमाण’ या पुस्तकाच्या नावातच लेखकाची या लेखनामागची भूमिका स्पष्ट होते. ‘आम्ही नट म्हणजेContinue reading “लमाण – श्रीराम लागू”

मनाचे चमत्कार – डॉ. जोसेफ मर्फी

आपण नक्की काय आहोत आणि आयुष्यात कोणत्या दिशेने वाटचाल करू हे आपलेच विचार ठरवतात आपली प्रत्येक गोष्ट आपलं आरोग्य, आपली संपत्ती, नाती हे सर्व काही आपण आपल्या सुप्त मनाशी किंवा अवचेतन मनाशी कसा संवाद घालतो यावर अवलंबून असत. जोसेफ मर्फी यांचं ‘मनाचे चमत्कार’ (Miracle’s of your Mind) हे पुस्तक यावरच भाष्य करतं वाचनीय, लहान आणिContinue reading “मनाचे चमत्कार – डॉ. जोसेफ मर्फी”

रेणुका – डॉ. अनिता गुप्ते

रेणुका, रेणुकाम्मा, अंबा, योगअंबा आणि एकविरा ही रेणुका माते ची नाव आणि या नावांमागचा पूर्ण प्रवास, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच घडवेल. पौराणिक कथा नेहमीच आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात तो काळ आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीकडून ज्ञान, संस्कार आणि वागण्याच्या पद्धती असं बरंच काही शिकायला मिळतं… असाच अनुभव मला हे पुस्तकं वाचताना आला हे पुस्तक जरीContinue reading “रेणुका – डॉ. अनिता गुप्ते”

पुस्तकं सांगतात एक गोष्ट

पुस्तकं सांगतात गोष्ट📖वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची,माणसांची, आजची कालची उद्याचीएका एका क्षणाची.झाड हिरव्या पानांनी सळसाळाव्या अश्या सुखाचीनिष्पर्ण फांदीच्या एकाकी पणा सारख्या दुःखाचीवाऱ्यावर डुलणाऱ्या रंगीत फुलाची,युद्धात आईबाप मेलेल्या मुलाची जिंकलेल्या रणाची हरलेल्या मनाची,प्रेमाची, द्वेषाची श्वासाचीहीपुस्तकं सांगतात गोष्ट,मग ऐकणार ना गोष्टी पुस्तकात सांगितलेल्या?पुस्तक काही सांगू इच्छितात…तुमच्या सावलीत रांगु इच्छितात..पुस्तकात पक्ष्याची चोच बोलतेपुस्तकात हिरवंगार रान हलते पुस्तकात असतोContinue reading “पुस्तकं सांगतात एक गोष्ट”

स्टे हंग्री स्टे फुलीश

स्वतः IIM-A ची विद्यार्थिनी असलेल्या रश्मी बन्सल यांनी IIM-A मधल्या Center for Innovation Incubation and Entrepreneurship (CIIE)सोबत लिहिलेल्या “Stay Hungry Stay Foolish” या पुस्तकाचा विदुला टोकेकर यांनी केलेला मराठी अनुवाद उद्योगस्वप्न उरात असणाऱ्या सर्व युवकांनी अवश्य वाचावा. IIM अहमदाबादच्या २५ माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने असंख्य अडचणींवर मात करत आपला ठसा कसा उठवला याचीContinue reading “स्टे हंग्री स्टे फुलीश”

Design a site like this with WordPress.com
Get started