स्वतः IIM-A ची विद्यार्थिनी असलेल्या रश्मी बन्सल यांनी IIM-A मधल्या Center for Innovation Incubation and Entrepreneurship (CIIE)सोबत लिहिलेल्या “Stay Hungry Stay Foolish” या पुस्तकाचा विदुला टोकेकर यांनी केलेला मराठी अनुवाद उद्योगस्वप्न उरात असणाऱ्या सर्व युवकांनी अवश्य वाचावा. IIM अहमदाबादच्या २५ माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने असंख्य अडचणींवर मात करत आपला ठसा कसा उठवला याचीContinue reading “स्टे हंग्री स्टे फुलीश”