नटसम्राट गणपतराव बेलवलकारांनसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे,विचार स्वातंत्र्याच्या चळवळी, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कुतज्ञता निधीला नेतृत्वदेणारे डॉक्टर श्रीराम लागू आपल्या ‘नाटकी जीवनाला’ खणखणीत शब्दरूप देत आहेत. -लमाण – डॉक्टर श्रीराम लागू ‘लमाण’ या पुस्तकाच्या नावातच लेखकाची या लेखनामागची भूमिका स्पष्ट होते. ‘आम्ही नट म्हणजेContinue reading “लमाण – श्रीराम लागू”
Tag Archives: pustak
रेणुका – डॉ. अनिता गुप्ते
रेणुका, रेणुकाम्मा, अंबा, योगअंबा आणि एकविरा ही रेणुका माते ची नाव आणि या नावांमागचा पूर्ण प्रवास, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच घडवेल. पौराणिक कथा नेहमीच आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात तो काळ आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीकडून ज्ञान, संस्कार आणि वागण्याच्या पद्धती असं बरंच काही शिकायला मिळतं… असाच अनुभव मला हे पुस्तकं वाचताना आला हे पुस्तक जरीContinue reading “रेणुका – डॉ. अनिता गुप्ते”
पुस्तकं सांगतात एक गोष्ट
पुस्तकं सांगतात गोष्ट📖वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची,माणसांची, आजची कालची उद्याचीएका एका क्षणाची.झाड हिरव्या पानांनी सळसाळाव्या अश्या सुखाचीनिष्पर्ण फांदीच्या एकाकी पणा सारख्या दुःखाचीवाऱ्यावर डुलणाऱ्या रंगीत फुलाची,युद्धात आईबाप मेलेल्या मुलाची जिंकलेल्या रणाची हरलेल्या मनाची,प्रेमाची, द्वेषाची श्वासाचीहीपुस्तकं सांगतात गोष्ट,मग ऐकणार ना गोष्टी पुस्तकात सांगितलेल्या?पुस्तक काही सांगू इच्छितात…तुमच्या सावलीत रांगु इच्छितात..पुस्तकात पक्ष्याची चोच बोलतेपुस्तकात हिरवंगार रान हलते पुस्तकात असतोContinue reading “पुस्तकं सांगतात एक गोष्ट”
स्टे हंग्री स्टे फुलीश
स्वतः IIM-A ची विद्यार्थिनी असलेल्या रश्मी बन्सल यांनी IIM-A मधल्या Center for Innovation Incubation and Entrepreneurship (CIIE)सोबत लिहिलेल्या “Stay Hungry Stay Foolish” या पुस्तकाचा विदुला टोकेकर यांनी केलेला मराठी अनुवाद उद्योगस्वप्न उरात असणाऱ्या सर्व युवकांनी अवश्य वाचावा. IIM अहमदाबादच्या २५ माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने असंख्य अडचणींवर मात करत आपला ठसा कसा उठवला याचीContinue reading “स्टे हंग्री स्टे फुलीश”
‘How to Win Friends & Influence People’
Book Review In Marathi