पुस्तकं सांगतात गोष्ट📖वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची,माणसांची, आजची कालची उद्याचीएका एका क्षणाची.झाड हिरव्या पानांनी सळसाळाव्या अश्या सुखाचीनिष्पर्ण फांदीच्या एकाकी पणा सारख्या दुःखाचीवाऱ्यावर डुलणाऱ्या रंगीत फुलाची,युद्धात आईबाप मेलेल्या मुलाची जिंकलेल्या रणाची हरलेल्या मनाची,प्रेमाची, द्वेषाची श्वासाचीहीपुस्तकं सांगतात गोष्ट,मग ऐकणार ना गोष्टी पुस्तकात सांगितलेल्या?पुस्तक काही सांगू इच्छितात…तुमच्या सावलीत रांगु इच्छितात..पुस्तकात पक्ष्याची चोच बोलतेपुस्तकात हिरवंगार रान हलते पुस्तकात असतोContinue reading “पुस्तकं सांगतात एक गोष्ट”