डॉ. अब्दुल कलाम डॉ. अब्दुल कलाम यांचं Reignited: Scientific Pathways to a Brighter Futureहे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांने आणि पालकांनी नक्कीच वाचाव, यातून एक उज्वल भविष्याचा मार्ग नक्कीच मिळेल यात शंका नाही. या पुस्तकाला शब्दात मांडता येण थोडंस कठीणच आहे पण प्रयत्न करतो. डॉ. अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती आणि एक महान वैज्ञानिकContinue reading “Reignited: Scientific Pathways to a Brighter Future”