हे पुस्तक जवळ जवळ वर्षभरापूर्वी वाचलं पण अजूनही यात दिलेल्या बऱ्याच गोष्टी खऱ्या आयुष्यात किती महत्वाच्या आहेत हे प्रखरतेने जाणवत,जगण्यासाठी महत्वाचा पैसा,हा पैसा कसा मिळवायचा आणि कसा वाढवायचा याचे काही व्यावहारिक मुद्दे या पुस्तकात नक्कीच मिळतील या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी या पुस्तकात त्यांच्या दोन वडीलांबद्दल सांगितले एक मध्यमवर्गीय त्यांचे स्वतःचे वडील आणि दुसरेContinue reading “रिच डॅड पुअर डॅड”
Category Archives: Uncategorized
अटोमिक हॅबिट्स -जेम्स क्लिअर
बरीच पुस्तक वाचली ज्यामध्ये गोल्स कसे सेट करता येतील, गोल्स ठरवताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर वाचायला मिळालं पण या पुस्तकात फक्त गोल्स नाहीत तर त्यापर्यंत जाण्याचा मार्ग आणि आपल्या सवयी यांची चांगलीच सांगड घातली आहे म्हणून यावर थोडंस लिहितोय. आपण बरेच मोटीवेशनल व्हिडीओ बघतो आणि उत्तेजित होऊन काहीतरी नवीन चालू करतो पण ते कितीContinue reading “अटोमिक हॅबिट्स -जेम्स क्लिअर”
पीटर थील यांचं ‘झिरो टू वन’
हे पुस्तक खूप आवडल, आपण एखादा व्यवसाय सुरू कसा करायचा किंवा कोणता व्यवसाय करावा या साठी नेहमी मार्गदर्शक शोधत असतो हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक आणि व्यवसायाची प्रत्येक बाजू उलगडण्यात नक्कीच मदत करेल. कोणतंही पुस्तक सुरू करायच्या अगोदर आपण बघतो की नक्की लेखक कोण आहे ? या पुस्तकाचे लेखक आहेत PayPal चे Founder पीटर थीलContinue reading “पीटर थील यांचं ‘झिरो टू वन’”
मुसाफिर-अच्युत गोडबोले
हि एका व्यक्तीची आत्मकथा आहे यावर खरतर विश्वासच बसत नाही, सोलापूर सारख्या छोट्याश्या गावातुन सुरु झालेला हा प्रवास तुम्हाला भारतासोबत अमेरिका, जपान आणि बऱ्याच देशांमध्ये घेऊन जाईल आणि बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींशी भेटही करून देईल. जीवनातील साहित्याचा, संगीताचा प्रचंड प्रभाव आणि जडलेलं नातं हळुवारपणे उलगडत जाईल. व्यापक नजर,अफाट कुतूहल आणि त्यातून घडलेलं अफाट वाचन याची प्रचितीContinue reading “मुसाफिर-अच्युत गोडबोले”
‘How to Win Friends & Influence People’
Book Review In Marathi
द अलकेमिस्ट
मला आवडलेली ‘द अलकेमिस्ट’ ही पाउलो कोएलो यांची कादंबरी, या कादंबरीत मेंढपाळ मुलाचा खजिन्याच्या शोधाचा साहसी प्रवास दाखवला आहे. अगदी छोटीशी पण खूप काही शिकवून जाणारी अशी ही कादंबरी. या कादंबरीत सँटीयागो हा मुलगा एक स्वप्न बघतो ज्यात त्याला दूर कुठेतरी एक खजिना आहे असं दिसतं पण तो गोंधळतो याचा अर्थ काय हेच त्याला कळतContinue reading “द अलकेमिस्ट”
स्वभाव-विभाव
जेव्हा एखाद्या पुस्तकाचं नाव आपण वाचतो तेव्हा त्या पुस्तकात काय असेल याबद्दल बऱ्याच कल्पना वाचण्यापूर्वीच करून ठेवतो तसाच काहीसा अनुभव हे पुस्तक वाचताना आला नाव ‘स्वभाव-विभाव’ आणि लेखक एक मनोविकासतज्ञ मग हे पुस्तक नक्कीच विचार कसे Control करायचे यावरच असावं हा ग्रह झाला. पण जस-जस वाचत गेलो हे पुस्तक फक्त विचार आणि ते हाताळण्याचा पद्धतीContinue reading “स्वभाव-विभाव”